Untitled Document
0233-2375075   |    ndpncsangli@rediffmail.com
  |    Login
Untitled Document
Latthe Education Society's

Nemgonda Dada Patil Night College of Arts and Commerce, Sangli

Rajnemi Parisar, North Shivajinagar, Post Box No.: 38, Sangli - 416416, (Maharashtra)
Contact No : 0233-2375075 | email : ndpncsangli@rediffmail.com
Affilited to Shivaji University, Kolhapur | Ested 1983 | Re - Accrediated by NAAC with 'C' Grade
Untitled Document
.

Senior Admission

Senior Admission
 
How to Apply

Procedure to apply for admission is manual only.

Purchase Prospectus and submit it in given period.

According to merit list and rounds admission will be offered.

बी.ए.व बी.कॉम भाग 1 प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

  1. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ऑनलाईन प्रवेश अर्ज.
  2. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंदर्भात स्वतंत्र नोटीस लावण्यात आलेली आहे.
  3. माहिती पुस्तिकेतील प्रवेश अर्ज
  4. इ. 10 वी गुणपत्रक व प्रमाणपत्राची 1 झेरॉक्स
  5. इ. 12 वी गुणपत्रकाची 3 झेरॉक्स
  6. जातीचा दाखल्याची झेरॉक्स
  7. आधारकार्ड झेरॉक्स
  8. माहिती पुस्तकेतील स्वच्छता फॉर्म
  9. मुळ शाळा सोडल्याचा दाखला व त्याची 2 झेरॉक्स
  10. बाहेरील राज्यातील / बोर्डातील विद्यार्थ्यानी मूळ मायग्रेशन सर्टिफिकेट व त्याची 2 झेरॉक्स जोडावेत
  11. ओळखपत्र
  12. 18 वर्ष पूर्ण असल्यास मतदान ओळखपत्र झेरॉक्स मतदान ओळखपत्र नसल्यास फॉर्म भरून देणे
  13. खेळाडूसाठी प्रथम प्राध्यान्य व प्रवेशसाठी क्रीडा सवलत
  14. सर्व छायांकित प्रतीच्या सत्यप्रत आवश्यक आहे.

बी.ए.व बी.कॉम भाग 2 प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

  1. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ऑनलाईन प्रवेश अर्ज.
  2. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंदर्भात स्वतंत्र नोटीस लावण्यात आलेली आहे.
  3. माहिती पुस्तिकेतील प्रवेश अर्ज
  4. बी.कॉम भाग 1 गुणपत्रकाची 2 झेरॉक्स
  5. जातीचा दाखल्याची झेरॉक्स
  6. आधारकार्ड झेरॉक्स
  7. माहिती पुस्तकेतील स्वच्छता फॉर्म
  8. ओळखपत्र
  9. 18 वर्ष पूर्ण असल्यास मतदान ओळखपत्र झेरॉक्स मतदान ओळखपत्र नसल्यास फॉर्म भरून देणे
  10. सर्व छायांकित प्रतीच्या सत्यप्रत आवश्यक आहे.

बी.ए.व बी.कॉम भाग 3 प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

  1. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ऑनलाईन प्रवेश अर्ज.
  2. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंदर्भात स्वतंत्र नोटीस लावण्यात आलेली आहे.
  3. माहिती पुस्तिकेतील प्रवेश अर्ज
  4. बी.कॉम भाग 2 गुणपत्रकाची 2 झेरॉक्स